Dictionaries | References छ छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लहान मुलांस छडी मारून वगैरे चांगली शिस्त लावल्याशिवाय त्यांच्या हातून अध्ययन बरोबर होत नाही. मुलांस शिस्त ही आवश्यक आहे. तसेच चांगले चोपल्याशिवाय मुले शिकत नाहीत अशी पूर्वीची समजूत असे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP