Dictionaries | References घ घघाची विद्या Script: Devanagari See also: घघाची बाराखडी Meaning Related Words घघाची विद्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The science of taking. Used of the readiness to receive of a covetous or greedy person; of one who knows little of the ददाची विद्या Science of giving. Ex. ह्याला वघाची बाराखडी येती or ठाऊक आहे ददाची येत नाहीं. घघाची विद्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( घच्या बाराखडींतील ) घेणें या क्रियापदापासून झालेला विशिष्ट वाक्प्रचार . घेऊं जाणें पण देऊं न जाणें अशी वृत्ति ; दुसर्याचें घेण्याचें , लाटण्याचें ज्ञान , स्वभाव ; लोभ ; हावरेपणा ; स्वार्थी वृत्ति ; अप्पलपोटेपणा ; याच्या उलट ददाची विद्या = दुसर्याला देण्याचा स्वभाव . ह्याला घघाची बाराखडी ठाऊक आहे पण ददाची येत नाहीं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP