Dictionaries | References

घघाची बाराखडी

   
Script: Devanagari
See also:  घघाची विद्या

घघाची बाराखडी     

 स्त्री. ( घच्या बाराखडींतील ) घेणें या क्रियापदापासून झालेला विशिष्ट वाक्प्रचार . घेऊं जाणें पण देऊं न जाणें अशी वृत्ति ; दुसर्‍याचें घेण्याचें , लाटण्याचें ज्ञान , स्वभाव ; लोभ ; हावरेपणा ; स्वार्थी वृत्ति ; अप्पलपोटेपणा ; याच्या उलट ददाची विद्या = दुसर्‍याला देण्याचा स्वभाव . ह्याला घघाची बाराखडी ठाऊक आहे पण ददाची येत नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP