Dictionaries | References

घघा

   
Script: Devanagari

घघा

   घघाची विद्या-बाराखडी
   दुसर्‍याकडून किंवा दुसर्‍याचे घेण्याची तेवढी वृत्ति
   घेण्याचे तेवढे ज्ञान, देण्याचे नव्हे. स्‍वार्थी वृत्ति
   लोभीपणा
   हावरेपणा. तु०-घघाची बाराखडी ठाऊक आहे पण ददाची नाही. घघाची विद्या येते पण ददाची विद्या गावी नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP