Dictionaries | References अ अक्कलेचें मूळ विद्या Script: Devanagari Meaning Related Words अक्कलेचें मूळ विद्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विद्या म्हणजे अध्ययन केल्याशिवाय अक्कल येत नाहींअभ्यासाशिवाय बुद्धि तीव्र होत नाहीं. ज्यास ज्ञान प्राप्त व्हावें अशी इच्छा असेल, चातुर्य, बुद्धि वाढावी असें वाटेल त्यानें अभ्यास केला पाहिजे, ‘अभ्याससारिणी विद्या।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP