Dictionaries | References

मूळ धाडणें

   
Script: Devanagari

मूळ धाडणें     

लग्नांत वराला, सासरहून मुलीला इ. बोलावणें पाठविणें
घेऊन येण्याकरितां इसम पाठविणें. ‘ जसें तसें केवळ लग्न काढी। चैद्येश्वरा सत्वर मूळ धाडी॥ ’ -सारुह ३.३० ‘ जनक मूळ करी क्षितिराजया। ’ -नागेश सीतास्वयंवर ५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP