Dictionaries | References ऋ ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये Script: Devanagari Meaning Related Words ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बहुतेक ऋषींचा मागे शोध करीत गेल्यास त्यांचा वंश हीन कुलापासूनच निघालेला आढळतो व नद्यांचा उगमहि नाल्यांपासूनच होतो. तेव्हां तिकडे लक्ष न देतां त्यांच्या स्वतःच्या योग्यतेकडे पाहावे. मागे जाण्यात अर्थ नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP