Dictionaries | References

एका नावेत बसणें

   
Script: Devanagari

एका नावेत बसणें     

एका नावेत असणार्‍या उतारूंवर सारखेच संकट येत असते. कोणावर कमी, कोणावर जास्त असे होत नाही. यावरून एकाच परिस्थितीत सर्वजण असणें.‘हिंदु आणि मुसलमान-आपण सगळे-सध्या एका नावेत आहो-आपले हितसंबंध एक आहेत. मग आपण सख्ख्या भावांप्रमाणे प्रेमाने व एकदिलाने का वागूं नये?’ तु०- To be in the same boat.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP