Dictionaries | References

जीन घाली दोहों घोड्यावर, एक थकतां दुसरा तयार

   
Script: Devanagari

जीन घाली दोहों घोड्यावर, एक थकतां दुसरा तयार     

दोन घोड्यावर नेहमी जीन घालून तयार ठेवावे
म्‍हणजे एक थकला तर दुसर्‍यावर लगेच बसता येते. नेहमी कोणत्‍याहि कामाला दोन उपायांची दुहेरी योजना करून ठेवावी म्‍हणजे एक निष्‍फळ ठरला तर दुसरा तात्‍काल करतां येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP