Dictionaries | References

सारखा

   
Script: Devanagari

सारखा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Like, similar, resembling. 2 Equal, alike, one. 3 Even, level, plain. 4 Uniform, equable, even, of one tenor or abiding character. 5 Alike, indifferent, not having partiality or preference. 6 This word is much used in the sense of Suitable, fitting, apt for; agreeing with; adapted unto. Ex. ही जागा घर बांधायासारखी आहे; हा पुरुष द्यायासारखा आहे; तुझा अपराध मार खाया- सारखा आहे; हा गडी चाकरीस ठेवायासारखा नव्हे; हें पुस्तक वाचायासारखें; पागोटें डोकीस राहीसारखें बांध; ही वस्तू पाहायासारखी आहे. 7 as ad In one continued manner; without variation from beginning to end; uniformly. Ex. हें पोर चार घटका सारखें रडतें आहे; पाऊस दोन रोज सारखा पडतो.

सारखा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Like. Equal. Even. Uniform. Suitable.
ad   In one continued manner.

सारखा     

वि.  तुल्य , तोडीचा , बरोबरीचा , सद्दश , सम , समान ,

सारखा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्यात बदल होत नाही असा   Ex. ह्या पदार्थाला सारख्या तपमानावर अर्धातास ठेव.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकसारखा सतत
Wordnet:
bdदिदोम
kasمُستقِل
mniꯂꯦꯡꯗꯕ꯭ꯆꯥꯡ
sanस्थिर
telస్థిరమైన.
urdساکن , مقیم
See : समान, सतत, समकक्ष, एकसारखा
सारखा noun  त्याच प्रकारचा अथवा समान   Ex. तिच्यासारखी कोणीच नाही.
SYNONYM:
-सारखा
Wordnet:
kokजसो

सारखा     

वि.  १ सम ; सदृश ; जुळता . २ समान ; एक रूप . ३ सपाट ; समपातळीचा , प्रकारचा ; एक गुणी - वर्णी . ५ समभाव असलेला ; समदृष्टींतला ; आपपरभावहीन . ६ योग्य ; जोगता . ही जागा घर बांधण्यासारखी आहे . पागोटें डोकीस राहीसारखें बांध . ७ समभाग - प्रमाण . खनिज संपत्ति सारखी वांटलेली नसते - मदाव १ . - क्रिवि . कमजास्त न होतां ; एकसारखें ; सतत . हें पोर चार घटका सारखें रडतें आहे . पाऊस दोन रोज सारखा पडतो आहे . [ सं . सदृक्ष ; प्रा . सारिक्ख ; हिं . सरीखा ] सारखाविणें - उक्रि . १ सारखा , सपाट , होई असें करणें . २ एक सारखा , सदृश होई असें करणें .

Related Words

सारखा   जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो   सारखा वाटा   सारखा हिस्सा   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   जोकमारा सारखा मिरविणें   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   ऊर भाता (त्या?) सारखा दडपणें   नवरा आणि देव सारखा   दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका   invariant   changeless   unvarying   जसो   constant   ସମାନ   equal   same   continually   सौसारखा   माळीक   सारकूट   सारकोट   सारस्का   सारस्की   सारस्कें   सरिखा   तिनी त्रिकाळ   खडो   रिक्थसमभाग   आगाबानी   धुमश्चक्री घालणें करणें   देशातकित वेसु, हें विसर्ल्यारि मोसु   पादणे   सईल   सारिखा   alike   दबके   pectin   घोशा लावणें   साळुक   सैसद   सांगडा   झबा   तसेला   अवळसरा   ऊठरे छंदा, एकच धंदा   एखाद्याच्या घोड्यापुढे धांवणें   ओखटवाणी   बेंग्या   भूत म्हणतां भूत लागतें   भूत म्हणतां भूत लागावयाचें   मिळताजुळता   मोहाळ्या मोरगा   थुंकत राहणे   पाणमांजर   प्रतिक्षमता   विंचमोरा   समसा   वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा   tantamount   जीव घेणें   खाण्याची मटमट, बोलण्याची वटवट   अहदतहद   टणाटणा   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   किबीन   ओखटवाणा   मारंदा   तोंडी लावणे   धडा धरणें   पत्री घालणें   पत्री वांटणें   वाहता झरा   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   शिलशिलाटा   समळट   सारखवट   सारखवटा   सातरणें   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   आणि पांगुळेहि माणितला   आवग्र   जिरमाणीस पडणें   खाणें थोडे आणि मिचमिच बहूत   खाणें थोडे मचमच फार   चरदिनीं   चरदिशीं   तत्तुल्य   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   डोनसाल   कांट्यांप्रमाणें सलणें   एकधार   एकसहा   एकसाहा   ओमेरा   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   मंत्र थोडा, थुंका फार   मुकाबल्याचा   मुताबत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP