Dictionaries | References

ओमेरा

   
Script: Devanagari

ओमेरा     

( कर्‍हाड ) मुलींचा एक खेळ ( मुलांच्या हुतुतु सारखा ), शिवावयास जाणार्‍या मुलींनीं ' ओ मेरा । चक्री भोरा । भो - भोरा । भो - भोरा । ' असें म्हणावयाचें . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP