Dictionaries | References

कांट्यांप्रमाणें सलणें

   
Script: Devanagari

कांट्यांप्रमाणें सलणें     

ज्‍याप्रमाणें पायात कांटा मोडला असतां त्‍याचे टोक वारंवार बोचत असते, त्‍याप्रमाणें
सारखी पीडा करीत राहणें
नेहमी त्रास होत असणें. २. एखाद्याबद्दल सारखा मत्‍सर, हेवा, द्वेष करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP