Dictionaries | References

लाझ्या

   
Script: Devanagari
See also:  लांझा , लांझ्या

लाझ्या     

 पु. 
अनिर्णित , असमाप्त धंदा , व्यवहार ; देवघेव ( विशेषतः त्रासदायक , भानगडीचा ). ( क्रि० तोडणे ; तुटणे ; न राहणे ).
लडथड ; लफडे ; खरकटे . - बाडथोमारो १ . १५९ .
वांधा ; गुंता . तुम्ही या कर्मात नव्हता अशी साक्ष पुरवा म्हणजे तुम्हाकडे कांही लांझा राहिला नाही . आतां लांझा आमुचे पदरी । राहिला नाही सर्वथा । - भवि ५४ . ११६ .
आरोप ; संबंध . तर तुजकडे खुनाचा लाझ्या नाही . - वाडशाछ १८ . लांझी - लांझा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP