Dictionaries | References ल लांझ्या Script: Devanagari See also: लांझा , लाझ्या Meaning Related Words लांझ्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अनिर्णित , असमाप्त धंदा , व्यवहार ; देवघेव ( विशेषतः त्रासदायक , भानगडीचा ). ( क्रि० तोडणे ; तुटणे ; न राहणे ).लडथड ; लफडे ; खरकटे . - बाडथोमारो १ . १५९ .वांधा ; गुंता . तुम्ही या कर्मात नव्हता अशी साक्ष पुरवा म्हणजे तुम्हाकडे कांही लांझा राहिला नाही . आतां लांझा आमुचे पदरी । राहिला नाही सर्वथा । - भवि ५४ . ११६ .आरोप ; संबंध . तर तुजकडे खुनाचा लाझ्या नाही . - वाडशाछ १८ . लांझी - लांझा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP