|
न. १ ( जुन्याकाळी दिवाळे काढावयाचे असतां , ते काढणारा आपल्या दुकानाच्या उंबर्यात - दारांत एक शेणाचा दिवा लावून ठेवीत त्यावरुन ) नादारी ; भांगोरे ; सावकारांना देण्यासाठी जवळ कांही नसते , देणेदार कफल्लक बनतो ती अवस्था . ( क्रि० निघणे ; वाजणे ; काढणे ). २ ( ल . ) कंगालपणा ; कांही नसणे ; दारिद्र्य . ३ संपणे ; सरणे ( जिन्नस , खाद्यपदार्थ ); केलेले अन्न संपून यजमानाची जी फजीती होते ती . ४ ( गो . ) निंदा ; टवाळी . ( क्रि० मारप ). [ दिवाळी ] न. १ ( जुन्याकाळी दिवाळे काढावयाचे असतां , ते काढणारा आपल्या दुकानाच्या उंबर्यात - दारांत एक शेणाचा दिवा लावून ठेवीत त्यावरुन ) नादारी ; भांगोरे ; सावकारांना देण्यासाठी जवळ कांही नसते , देणेदार कफल्लक बनतो ती अवस्था . ( क्रि० निघणे ; वाजणे ; काढणे ). २ ( ल . ) कंगालपणा ; कांही नसणे ; दारिद्र्य . ३ संपणे ; सरणे ( जिन्नस , खाद्यपदार्थ ); केलेले अन्न संपून यजमानाची जी फजीती होते ती . ४ ( गो . ) निंदा ; टवाळी . ( क्रि० मारप ). [ दिवाळी ] न. दिवाळीचे , कडू दोडकीचे फूल , फळ ; कडू दोडके . न. दिवाळीचे , कडू दोडकीचे फूल , फळ ; कडू दोडके . ०वाजणे नादार बनणे ; कर्जबाजारी होणे ; नापत गाजणे . ०वाजणे नादार बनणे ; कर्जबाजारी होणे ; नापत गाजणे .
|