Dictionaries | References

टापर

   
Script: Devanagari

टापर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : टॉपर

टापर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v ठेव, and with टापरा. v मार.

टापर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A kick or stroke with the foot of a horse.
   मार. A cloth wrapped round the head, a muffler.
   घाल, घे.

टापर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोक्याला बांधायचे फडके   Ex. मजूर डोक्याला टापर बांधून रणरणत्या उन्हात राबत होते

टापर

  न. ( ना . ) मोठें लांकडी घुंगरू . - वि . ( ना . ) बडबडया ( मनुष्यु ). [ घ्व . ]
  स्त्री. १ घोडयानें मारलेली लाथ . ( क्रि० मारणें ). २ बोटांच्या पेर्‍यांनीं डोक्यावर केलेला आघात . ( क्रि० मारणें ) ३ डोईस बांधावयाचें फडकें ; टापशी . ( क्रि० घालणें ; घेणें ). टापरण , टापरा - नपु . ( टापरणेंपासून ) मर्मभेदक शब्द ; टोमणा ; व्याजोक्ति ; ठोसा ; आघात ( अपराध , उपकार , कृपा इ० संबंधानें ). ( क्रि० ठेवणें ; टापरा मारणें ).
  न. ( व . ) ( कुत्सितार्थी ) तोंड .
  न. डोक्यावर पांघरण्याचें फडकें ; टापशी . ' आंधारिये घालविती चक्रोर । खुडां पाडविईति सोगौर । राज हंसा आणवीति टापर । मदावियेचे । ' - नवस्व ५९६ .
०वाजणें   ( ना . ) दिवाळें निघणें ; फडशा पडणें ; संपणें .

टापर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
टापर   N. of a village, [Muhūrtam.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP