Dictionaries | References

नमाज

   
Script: Devanagari

नमाज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

नमाज

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मुसलमानांच्या देवाची प्रार्थना   Ex. इस्लाम धर्मांत दिसाक पांच फावटीं नमाज पढपाचें विधान आसा
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنَماز , نٮ۪ماز
marनमाज
mniꯅꯃꯥꯖ
urdنماز , صوم

नमाज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a matter or a thing gen. of which we groan under the encumbrance and long to be rid. Ex. ती मामलत आणि पांच घोडे ह्या दोन नमाजी गळ्यांत पडतांच दिवाळें वाजलें. v पड, घाल.

नमाज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  worship or divine service. (among Mohammedans.)
नमाज करावयाला गेलों, मशीद गळयांत अडकली   I went to do well but evil befell me. A sore burden.

नमाज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुसलमानांची ईश्वरप्रार्थना   Ex. मुसलमान लोक दिवसातून पाच वेळा नमाज पढतात
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنَماز , نٮ۪ماز
kokनमाज
mniꯅꯃꯥꯖ
urdنماز , صوم

नमाज

  स्त्री. १ मुसलमानांची ईश्वरप्रार्थना ; निमाज . ( क्रि० पढणे ; करणे ). २ ( ल . ) अंगलट आलेली , गळ्यांत पडलेली एखादी अनिष्ट गोष्ट ; लचांड ; लिगाड ; ब्याद ; भार , संकट वाटण्यासारखे जनावर इ० ( क्रि० पडणे ; घालणे ). ती मामलत आणि पांच घोडे ह्या दोन नमाजी गळ्यांत पडतांच दिवाळे वाजले . [ फा . नमाझ ] म्ह ० ( मुसलमानांत रुढ ) नमाज करायला गेलो आणि गळ्यांत मशीद आली = चांगली गोष्ट करावयाला गेलो आणि माझ्यावर अनिष्ट ओढवले .
०बंद  पु. ( मल्लविद्या ) कुस्तीतील एक डाव ( नमाजाच्या बैठकीप्रमाणे हा डाव बांधावयाचा असतो म्हणून हे नांव रुढ . मौलाअली प्रतिपक्ष्याबरोबर कुस्ती खेळत असतां नमाजाची वेळ झाली म्हणून हा डाव घालून आपल्या दुसर्‍या मांडीच्या जांघाडात तोच हात धरुन व जोडीदाराच्या हातांत घातलेला आपला गुडघा जमीनीवर टेकून जोडीदारास या डावाने चीत करितां येते . [ नमाज + बंद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP