Dictionaries | References

दुगाणा

   
Script: Devanagari

दुगाणा

  पु. प्रार्थना करतांना म्हणजे नमाज पढतांना मध्यंतरीं जें वाकून नमस्कार करावयाचें असतात तसे दोन नमस्कार . ' निमाज व दुगाणा झाल्यानंतर काजीस खिलत दिला .' - भारतवर्ष , अखबार , दिनचर्या ७ . ( फा . दुगानह )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP