Dictionaries | References

दार

   { dārḥ }
Script: Devanagari
See also:  दाइ , दासालम

दार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय सावन यो-वच करूंक मेळटा ती घर, महाल, इमारत, बी हांचे बांदावळीची उकती सुवात   Ex. भिकारी दारांत उबो आसा
HOLO COMPONENT OBJECT:
पांजरो कूड
HYPONYMY:
मुखेल दरवटो जनेल प्रवेशदार चोरदरवटो चोरदार चौक
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देर दरवटो प्रवेशदार कवाड
Wordnet:
asmদুৱাৰ
bdदरजा
benদরজা
gujબારણું
hinदरवाज़ा
kanಬಾಗಿಲು
kasدَرٛوازٕ , بَر
malപ്രവേശന ദ്വാരം
marद्वार
mniꯊꯣꯡ
nepदैलो
oriଦୁଆର
panਦਵਾਰ
sanद्वारम्
tamவாயிற்படி
telతలుపు
urdدروازہ , باب , در , پھاٹک
noun  जाच्या आदारान वा जाका हुंपून खंयूय प्रवेश करतात असो उपाय वा माध्यम   Ex. प्रगतीची सगळीं दारां उकतीं आसा पूण कमीपण आसा ती फक्त परिस्रमाची
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : दरवटो, दरवटो

दार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A door or gate: also a door way or gateway; an entrance or a passage; a means of access, lit. fig. 2 An outlet or a vent. दारीं जाणें or बसणें & दारीं लागलें Phrases amongst women equivalent to परसाकडे जाणें &c. among men.
Solvent, having money or funds.

दार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A door; a doorway. An entrance or a passage; a means of access, lit. fig. An outlet
  That holds, carries, possesses, mostly in comp. with words from Hindustani, as चोबदार, भालदार, जोरदार.

दार     

ना.  कवाड , किवाड , दरवाजा , द्वारा ;
ना.  प्रवेशद्वार , महाद्वार .

दार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खिडकीच्या वा दाराच्या लाकडी चौकटीत बसवलेले लाकडी वा लोखंडी भाग   Ex. वार्‍याने दार हलत होते.
HOLO COMPONENT OBJECT:
खिडकी
HYPONYMY:
प्रवेशद्वार
MERO COMPONENT OBJECT:
फळी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপাল্লা
bdफारला
benপাল্লা
gujકમાડ
hinपल्ला
kokआडावणी
mniꯊꯣꯡꯅꯥ
oriକବାଟ
panਦਰਵਾਜ਼ਾ
sanअर्गला
tamஜன்னல் கதவு
telకిటికిరెక్క
urdدروازہ , پلہ , پلڑا , کواڑ , پٹ
See : द्वार

दार     

 न. १ दरवाजा ; ( घर इ० कांमध्ये ) प्रवेश करण्याचा रस्ता , वाट , मार्ग , द्वार ( अक्षरशः व ल . ) २ निघण्याची , बाहेर जाण्याची वाट ; दारे ; निकाल . ३ साधन ; रीत . [ सं . द्वार ; प्रा . दुवार , दुआर ; बं . दोयार ; हिं . दुआर ; झें . द्वर ; ग्री . थुर ; लॅ . फोरस ; गॉ . दौर ; भाज . तोर ; स्लॅ . द्वेरी ; लिथु . दूर्यस ; हिं . दोर - स ; इं . डोअर ] ( वाप्र . ) दारचा - वि . घरापुढे , परसांत लावून वाढविलेला ( भाजीपाला , फळे इ० ); घरचा . दारचे अळूं - न . परसूं , बाग इ० कांत मुद्दाम लागवड केलेले अळूं . पांढरे अळूं ; काळे अळूं कासाळूं ; दडगे अळूं , खाजाळूं इ० दुसरे अळवाचे प्रकार आहेत . दाराकडे जाणे - ( ना . बायकी ) मोरीवर जाणे . दारांत हत्ती झुलत असणे - एखाद्याची वैभवसंपन्न स्थिति असणे ; गजांत लक्ष्मी असणे . दारी जाणे - बसणे - लागणे - ( बायकी ) शौचास , परसाकडे जाणे इ० . दारी जाणे - दुखवटा घेऊन जाणे ; मृत मनुष्याच्या आप्तांचा समाचार घेण्यास जाणे . सामाशब्द -
 न. कवाड ; दरवाजा बंद करण्याकरितां किंवा लावण्याकरितां केलेलें फळी , कांबट्या , तट्टा वगैरेंचें झडप . ( सं . द्वार )
वि.  ऐपतदार ; श्रीमंत . याच्या उलट नादार ; गरीब . [ फा . दार ]
शांतताद्वार .
( एखादी वस्तु ) धारण करणारा , बाळगणारा , नेणारा इ० अर्थाचा फारशी भाषेंतील प्रत्यय . सामान्यतः हिंदी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दास हा प्रत्यय जोडून सामासिक शब्द बनतात . जसेः - जमादार , फौजदार , चोबदार , भालदार , चौकीदार , रंगदार , गोलदार , अणीदार , जोरदार इ० . [ फा . दार ]
 पु. भार्या ; पत्नी ; बायको ; दारा . [ सं . ]
गृह ; घर . - मुधो . ( अर .)
०ग्रहण  न. विवाह ; लग्न .
०नादार वि.  ऐपतदार - गैर ऐपतदार ; श्रीमंत - गरीब . याकरितां दार - नादार पाहून घेणे ते घ्यावे . - पया ५७ . [ दार + नादार = गरीब ]
०कस   स्त्रीन . दाराच्या चौकटीची बाही , कुसूं . [ दार + कूस ]
०बाकी  स्त्री. ऐपतदाराकडील शिल्लक येणे . त्यापैकी दारबाकी असेल ते रुजू करुन सरकारांत देतील . - समारो १ . २७२ .
०कसा  स्त्री. भाद्रपद महिन्यांत गौरीप्रीत्यर्थ दाराच्या बाजूंवर काढतात त्या आकृतींपैकी प्रत्येक .
०परिग्रह  पु. विवाह ; लग्न .
०कारु  पु. द्वारपाळ ; द्वाररक्षक ; दौवारिक . मंत्री , पुरोहित , सेनापति , युवराजा , दारकारु ...... - पंच ३ . ७ .
०कुसूं  न. दाराचे कुसूं .
०कोंड  पु. १ आपले पैसे द्यावे म्हणून धनकोने ऋणकोस , त्याच्या कुटुंबीयांस दाराबाहेर व्यवहार , दळणवळण करण्याबाबत केलेली आडकाठी , प्रतिबंध . २ ( व ) कुचंबणा ; कोंडमारा . [ दार + कोंडणे ]
०कोंडी  स्त्री. ( महानु . ) दारलावणी ; अडथळा ; आडकाठी . भूगोळकाचा मढी । केविं कीजे दारकोंडी । - भाए ५९५ . [ दार + कोंडणे ]
०खंडे  न. मिठागर इ० च्या बांधावर ठेवलेले द्वार ; मार्ग . [ दार + खंड ] - ढवळणे न . ( कों . ) लग्नसमारंभात नवरानवरी घरांत शिरतांना स्त्रिया त्यांना थांबवितात व गाणे गातात तो प्रकार .
०धरणे   णी नस्त्री . लग्नविधींतील नवर्‍या मुलाच्या बहिणीने करावयाचा एक शिष्टाचार . ह्याला अनुसरुन वर लग्नास निघतेवेळी , त्याची बहीण दारांत उभी राहून त्याजजवळ तुला होईल ती मुलगी माझ्या मुलास दिली पाहिजे असे मागणे मागते . [ दार + धरणे ]
०फळणी   फळी स्त्री . १ ( अक्षरशः ) घरांत कोणी रहावयास न उरल्याने घर बंद करण्याची क्रिया ; दाराला कुलूप लागणे ; घर ओसाड पडणे . ( ल . ) २ दिवाळे वाजणे ; सत्यानाश , निर्वंश होणे . मागच्या दुष्काळांत कित्येकांच्या दारफळ्या झाल्या . [ दार + फाळणी बंद करणे ]
०बंद  पु. ( ना . ) दरवाजावरील मातीचा गलथा , पुढे आलेला भाग .
०भाजी  स्त्री. माठ ही पालेभाजी .
०बि   दार क्रिवि . दारोदार . [ हिं . ]
०वंट  पु. उंबरठा ; वेस .
०वटा   ठा वंठा , दारिंवठा पु . १ उंबरठा ; उंबरठ्याजवळची , उंबरठ्याखालची जमीन . राहुनि दारिवठ्य़ांत हांका मारी दुरोनि राजाला । - श्रियाळ चरित्र . २ दारावरचा माथा ; कपाळपट्टी . ३ किल्ला ; गांव इ० कांचा दरवाजा , वेस . की मोक्षगडाचा दारवटा । उघडला तो । - ऋ ५९ . तैसा दारवठा उघडीला । सैन्यसमुद्रु लोटला । - उषा ११२४ . म्ह ० सोन्याचे दारवठे होतील आणि कपाळास लागतील .
०वठाकार   वठेकार वठेकरु - वि . १ द्वारपाल ; द्वाररक्षक . आपण जाल दारवठेकारु । - उषा ८६२ . दारवठाकारे दार प्रतिषेधिले । - पंच १ . २६ . २ ( ल . ) उंबरठे झिजविणारा ; ( एखाद्याच्या घरी ) खेपा घालणारा . - शर
०वंड  पु. ( महानु . ) दरवाजा . सोलौनि कीजेति दारवंड त्रिशाक । - शिशु ७६५ . [ दार + वंड = प्रत्यय ]
०वालॉ वि.  ( गो . ) देवडीवाला ; द्वारपाल . [ सं . द्वारपाल ; प्रा . दारवाल ]
०वोटा   वरात . - स्त्रीगीत ६० .
०शीक  न. ( राजा . ) पदार्थ इ० ठेवण्याकरितां दाराच्या चौकटीवर बसविलेली फळी ; उतरला .
०शीग  स्त्री. ( कु . ) दिवा ठेवतां यावा म्हणून दारकसास ठोकलेली खुंटी , खिळा इ० .
०संका   ( महानु ) दरवाजाची कड , बाजू . सर्वज्ञ दोन्ही दारसंका दोन्ही श्रीकरी धरुनि एकु श्रीचरण वक्षेस्थळावरि ठेविति । - पूजावसर . [ द्वार + शाखा ]

दार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दार  mfn. 1.mf()n. (√ दॄ) tearing up, rending (cf.भू-)
दार  m. m. rent, cleft, hole, [TāṇḍyaBr. xv, 3, 7] (cf.उदर-, कर्बु-, अ-दार-सृत्)
दार  m. 2.m. pl. (probably not connected with 1. and √ दॄ, but cf.[Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a wife (wives), [GṛS.] ; [Mn.] ; [MBh.] &c. (°आन्कृ or प्र-कृ, take to wife, marry, [MBh.] ; cf.कृत-)
दार  n. rarely m.sg. ([Āp. i, 14, 24] ; [Gaut. xxii, 29] ) f.sg. ([BhP. vii, 14, ii] ) and n.pl. ([Pañc. i, 450] ).

दार     

दारः [dārḥ]   1 A rent, gap, cleft, hole.
A ploughed field.
-राः [दारयन्ति (भ्रातॄन्) इति दाराः;   cf [P.III.3.2.] Vārt.]-m. (pl.) A wife; एते वयममी दाराः कन्येयं कुलजीवितम् [Ku.6.63;] दशरथदारानधिष्ठाय वसिष्ठः प्राप्तः [U.4.] [Pt.1.1;] [Ms.1.112;2.217;] [Ś.4.17;] 5.29. -Comp.
-अधिगम- नम्   marriage; [Ms.1.112.]
-अधीन a.  a. dependent on a wife; दाराधीनस्तथा स्वर्गः पितॄणामात्मनश्च ह [Ms.9.24.]
-उप- संग्रहः, -संग्रहः, -ग्रहः, -परिग्रहः, -ग्रहणम्   marriage; नवे दारपरिग्रहे [U.1.19;] ततस्तद्वचसा चक्रे स मतिं दारसंग्रहे [Bm.1.95;1.462;] यदुच्यते द्विजातीनां शूद्राद्दारोपसंग्रहः । नैतन्मम मतम् [Y.1.56.]
-कर्मन्  n. n.,
-क्रिया   marriage; असपिण्डा च या मातुरसगोत्रा च या पितुः । सा प्रशस्ता द्विजातीनां दारकर्मणि मैथुने ॥ [Ms.3.5;] सवर्णाग्रे द्विजातीनां प्रशस्ता दारकर्मणि 12; अथ राजा दशरथस्तेषां दारक्रियां प्रति (चिन्तयामास) [Rām.1.18.37;] (विचिन्त्य) दारक्रियायोग्यदशं च पुत्रम् [R.5.4.]
-बलिभुज्  m. m. a crane, crow.

दार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दार  m.  plu. (-राः) A wife.
E. दॄ to take, to tear, (a husband,) affix अच्; also दारा . दारयति भ्रातॄन् दॄ-णिच्-दारि कर्त्तरि अच् .
ROOTS:
दॄ अच्; दारा . दारयति भ्रातॄन् दॄ-णिच्-दारि कर्त्तरि अच् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP