Dictionaries | References
l

leaf

   
Script: Latin

leaf     

English WN - IndoWordNet | English  Any
noun  
Wordnet:
asmপাত , পৃষ্ঠা , পাল্লা , কপাট
bdबिलाइ , फारला , फाल्ला
benপাতা , পৃষ্ঠা , পাল্লা , কবাট , কপাট৷
gujપાનું , પત્તું , કમાડ , બારણું , કપાટ , અર્ગલ , આગળો , ભૂંગળ , ભોગળ , ગજ
hinपत्तई , पत्तियाँ , पन्ना , पल्ला , किवाड़ , पट , कपाट , किंवाड़ , किवांड़ा , खिंवाड़ा , द्वारकंटक , द्वारकण्टक , दरवाज़ा , दरवाजा , अरर , अर्गल , अलार
kasوَرُق , تور
kokपान , आडावणी , खिळी , आडो , आडणी
malപാളി
marपान , दार
nepपन्ना , पातो
oriପୃଷ୍ଠା , ଫର୍ଦ , ଫାଳ , ଫଳଣି , ଦ୍ବାର କଣ୍ଟକ
panਦਰਵਾਜ਼ਾ , ਪੱਲਾ , ਬਾਰ , ਬੂਹਾ , ਤਖਤੀ , ਦਰ
sanअर्गला , कवाटम् , द्वारकण्टकः , प्रतिबन्धः
telపుట , పేజీ , కిటికిరెక్క , కిటికితలుపు , కిటికీ
urdوَرَق , دروازہ , پلہ , پلڑا , کواڑ , پٹ

leaf     

 न. पान
 न. पर्ण

leaf     

जीवशास्त्र | English  Marathi
 न. Bot. पर्ण
 न. पान

leaf     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
पर्ण, पान, (धावि.) वर्ख

leaf     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पर्ण, पान
वनस्पतीच्या खोडापासून उगम पावून बहुधा बाजूस मर्यादित वाढ होणारा हरितद्रव्ययुक्त अवयव, मूलतः मर्यादित शाखा, परंतु अन्ननिर्मितीकरिता विशेषत्व पावलेला प्रमुख अवयव
l. apex पर्णाग्र
पानाचे टोक
l. arrangement पर्णविन्यास
उपहा phyllotaxis
l. base पर्णतल
पानाच्या पाल्याचा (देठ नसल्यास) अथवा देठाचा खोडास सांधणारा तळभाग
l. blade पाते, पत्र
पहा lamina
l. blister पर्णविस्फोट
विशिष्ट कवकामुळे पानावर आलेला फोडासारखा भाग
l. blotch पर्णकलंक, टिक्का
काही विकृतीमुळे पानावर येणारा काळपट किंवा गर्द पिंगट डाग, उदा. भुईमुग, बटाटा
l. bud कोरक, पानकळी
अविकसित (अत्यंत अपूर्ण अवस्थेतील) प्ररोह (खोड व पाने यांची प्राथमिक अवस्था)
l. climber पर्णारोहिणी
पानाच्या रुपांतरित साधनाने चढत जाणारी वेल उदा. मोरवेल, कळलावी
l. cushion(pulvinus) पुलवृंत
पानाच्या देठाच्या तळाशी असलेला फुगीर भाग, बहुधा पानाच्या हालचालीस मदत करणारा अवयव, उदा. लाजाळू, संकेश्वर इ.
l. cycle पर्ण सर्पिलिका
खोडावरील पानांच्या एकाआड एक मांडणीत, एका उभ्या रांकेत व एकावर एक असलेल्या दोन पानांच्या व त्यामधल्या इतर पानांच्या तळातून खोडाभोवती जाणारी कल्पित रेषा पहा angle of divergence
l. fall पानगळ, पानझड, पर्णगलन
परिस्थित्यनुसार सर्व पाने एकाचवेळी निसर्गतः गळून पडण्याचा प्रकार, जीवनचक्रातील तालबद्धतेचा एक प्रकार पहा abscission
l. gap पर्णविवर पहा foliar gap
l. scar पर्णकिण
पान पडून गेल्यावर मागे खोडावर राहिलेली स्पष्ट खूण (वण)
उदा. पपैचे खोड
l. scorch दग्धपर्ण
काही कवकांच्या उपद्रवामुळे पान भाजल्यासारखे दिसणे
l. sheath पर्णावरण
पानाच्या तळाचे खोडाभोवती असलेले वेष्टन, उदा. कर्दळ, गवत, केळ इ.
l. spine पर्णशल्य
पानाचे काट्यात झालेले रुपांतर उदा. नागफणा
l. spot पर्णांक
रोगामुळे पानावर पडलेला ठिपका
l. stalk (petiole) पर्णवृंत, देठ
पानाच्या पात्याला खोडाशी सांधणारा अवयव
l. tendril पर्ण प्रतान
पानाच्या कोणत्याही भागाचे किंवा सर्व पानाचे ताण्यात रुपांतर उदा. मोरवेलीचे देठ, वाटाण्याच्या संयुक्त पानाची दले, कळलावीच्या पानाचे टोक, कलशपर्णी (नेपेंथस) ची मध्यशीर इ.
l. trace पर्णलेश
खोडातील वाहक वृंदाचा पानातील वृंदाशी संबंध जोडणारा वाहक भाग
l. trap पर्णपJण्जर
पिंजऱ्यासारखे पानाचे रुपांतर, उदा. डायोनिया (कीटकभक्षक वनस्पती)

leaf     

कृषिशास्त्र | English  Marathi
 न. Bओत्. पान
 न. पर्ण

leaf     

 न. (पाठपोट) पान

leaf     

लोकप्रशासन  | English  Marathi
 न. Bookkeeping (single sheet of paper forming two pages of a book, ledger, etc.) पान

leaf     

वित्तीय  | English  Marathi
 न. पत्र

leaf     

 न. पत्र
 न. पान
 पु. वर्ख

leaf     

भूगोल  | English  Marathi
पत्र (न.) (as in gold leaf electroscope सुवर्णपत्र विद्युतदर्शी)
 न. पान
 न. पर्ण

leaf     

Student’s English-Sanskrit Dictionary | English  Sanskrit
Leaf,s.पत्रं, पर्णं, छदः, दलः-लं, पलाशं, छदनं; (of a book) पत्रं; (of a door) कपा(वा)टः-टं-टी, अररं-री; ‘fallen l.’ प्रपर्णं; ‘faded l.’ शीर्णपर्णं; ‘to strip off the leaves’ निष्पत्रीकृ 8 U.
ROOTS:
पत्रंपर्णंछददललंपलाशंछदनंपत्रंकपा(वा)टटंटीअररंरीप्रपर्णंशीर्णपर्णंनिष्पत्रीकृ
-less,a. निष्पत्र, अपण, निष्पर्ण, निर्दल, पत्र-पर्ण-दल- -हीन.
ROOTS:
निष्पत्रअपणनिष्पर्णनिर्दलपत्रपर्णदलहीन
-let,s.पत्रकं, सूक्ष्म-लघु-पत्रं.
ROOTS:
पत्रकंसूक्ष्मलघुपत्रं
-y, पर्णावृत, पर्णमय (यीf.), बहुपर्ण, बहुपत्र- -दल, सपत्र, सपर्ण, पर्णिन्.
ROOTS:
पर्णावृतपर्णमययीबहुपर्णबहुपत्रदलसपत्रसपर्णपर्णिन्

leaf     

A Dictionary: English and Sanskrit | English  Sanskrit
LEAF , s. (Of a tree, &c.) पत्रं -त्रकं, पर्णं, दलं -लः, पलाशं, छदः -दनं,अंशुकं, राणं, वातायं. — (Of a book, &c.) पत्रं -त्रकं, पत्रिका, फलकः,पुस्तकपत्रं. — (Of a door, table, &c.) कपाटः -टी -टं;
‘the junc- tion of two leaves,’ कपाटसन्धिःm.
(Gold-leaf) सुवर्णपत्रं,अष्टापदपत्रं;
‘fallen leaf of a tree,’ प्रपर्णं;
‘withered leaf,’ शीर्णपर्णं;
‘vein of a leaf,’ पत्रशिरा, दलस्नसा;
‘to strip off the leaves,’ निष्पत्र (nom. निष्पत्रयति -यितुं), निष्पत्रीकृ.
ROOTS:
पत्रंत्रकंपर्णंदलंपलाशंछददनंअंशुकंराणंवातायंपत्रिकाफलकपुस्तकपत्रंकपाटटीटंकपाटसन्धिसुवर्णपत्रंअष्टापदपत्रंप्रपर्णंशीर्णपर्णंपत्रशिरादलस्नसानिष्पत्रनिष्पत्रयतियितुंनिष्पत्रीकृ

To LEAF , v. n.सपत्रीभू, सपर्णीभू, स्फुटितपत्रः -त्रा -त्रंभू, प्ररूढपत्रः -त्रा -त्रं भू.
ROOTS:
सपत्रीभूसपर्णीभूस्फुटितपत्रत्रात्रंभूप्ररूढपत्रत्रंभू

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP