|
उ.क्रि. उघडणे ; पसरणे ; मोठे करणे ; फाडणे ( तोंड , भोंक , छिद्र , फट वगैरे ). - अक्रि . विद्रुपता व्यंजक , प्रमाणबाह्य उघडणे ; पसरणे ; विस्तारणे ( तोंड , डोळे , भोंक , तंगड्या , बोटे वगैरे ). आम्ही कोणापाशी तोंड वासूं । - तुगा ५७२ . ( ल . ) दिवाळे निघणे ; नाश होणे ; बसणे ( धंदा , व्यापार ) [ सं . वि + अस = फेंकणे ]
|