Dictionaries | References

दिवाळे

Script: Devanagari
See also:  दिवाळू

दिवाळे

दिवाळे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था   Ex. धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव   Ex. ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)

दिवाळे

  न. १ ( जुन्याकाळी दिवाळे काढावयाचे असतां , ते काढणारा आपल्या दुकानाच्या उंबर्‍यात - दारांत एक शेणाचा दिवा लावून ठेवीत त्यावरुन ) नादारी ; भांगोरे ; सावकारांना देण्यासाठी जवळ कांही नसते , देणेदार कफल्लक बनतो ती अवस्था . ( क्रि० निघणे ; वाजणे ; काढणे ). २ ( ल . ) कंगालपणा ; कांही नसणे ; दारिद्र्य . ३ संपणे ; सरणे ( जिन्नस , खाद्यपदार्थ ); केलेले अन्न संपून यजमानाची जी फजीती होते ती . ४ ( गो . ) निंदा ; टवाळी . ( क्रि० मारप ). [ दिवाळी ]

  न. दिवाळीचे , कडू दोडकीचे फूल , फळ ; कडू दोडके .

०वाजणे   नादार बनणे ; कर्जबाजारी होणे ; नापत गाजणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP