Dictionaries | References त तळपट Script: Devanagari Meaning Related Words तळपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Laxly. Clearance; end of by being gobbled up. Ex. शंभर लाडवांचें त0 केलें. तळपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Ruin of a race. Clearance. Desolation. तळपट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुलक्षय , निर्वंश , निःसंतान ;ना. दुर्दशा , सत्यनाश , विध्वंस . तळपट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निर्वंश तळपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( शाप इ० काने झालेला होणारा ) कुलक्षय ; निःसंतान , सत्यनास ; निर्वंश . म्हणति अदित्यादि सत्या त्या मेल्याचे समूळ तळपट हो । - मोसभा ५ . ८७ . २ ( देश , गांव इ० कांची लुटालुट , जाळपोळ इ० कांनी झालेली ) उध्वस्तता ; दुर्दशा ; नासाडी ; बेचिराखी ; राखरांगोळी . पेंढार्यांनी या देशाचे तळपट केले . ३ ( व्यापक ) ( खाद्यपदार्थ खाऊन उडविलेला ) फडशा ; फन्ना ; निःशेषता ; चट्टामट्टा . त्यांनी शंभर लाडवांचे तळपट केले . [ तळ ; तुल० हिं . तळपट = नष्टभ्रष्ट ] ( वाप्र . )०होणे वाजणे - सत्यानास होणे ; वाटोळे होणे .०वाजणे ( व . ) दिवाळे निघणे ; दिवाळे वाजणे . तळपट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तळपट उडविणेंसाफ नायनाट करणेंसमूळ उध्वस्त करणें. Related Words तळपट तळपट होणें मेल्याचें तळपट हो तळपट वाजणें ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट कुलोच्छेदं तुगेल्या गोठ्यांतले वासरूं मोरूं बोटें मोडणें भूय मेला હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP