Dictionaries | References

शेण

   
Script: Devanagari

शेण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  गायेचो मळ वा गू   Ex. हिंदू धार्मीक विधी वेळार शेणाची गरज पडटा
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
इत्यादि (NAT)">प्राकृतिक वस्तु (Natural Object)इत्यादि (OBJCT)">वस्तु (Object)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  गाय, म्हस, बी हांचो गू   Ex. तो शेणान खळें सारयता
HOLO STUFF OBJECT:
शेण
HYPONYMY:
शेण शेणी
ONTOLOGY:
इत्यादि (NAT)">प्राकृतिक वस्तु (Natural Object)इत्यादि (OBJCT)">वस्तु (Object)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
marशेण
urdگوبر , فضلہ , بول وبراز
 noun  जळवा खातीर थापून सुकयिल्लें शेण   Ex. रजनीची आवय शेणीं थापता
HOLO MEMBER COLLECTION:
MERO STUFF OBJECT:
शेण
ONTOLOGY:
इत्यादि (ARTFCT)">मानवकृति (Artifact)इत्यादि (OBJCT)">वस्तु (Object)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
malചാണക വറളി
urdاپلا , گوئینٹھا , گوئٹھا , کنڈاتھاپی , ارنا

शेण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A phrase constantly in the mouth of the people concerning a person whom it is designed to revile as idling and dawdling, or as doing some foolish or fruitless action, or as making some nonsensical or irrelevant observations. see केळें खाणें.

शेण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   dung of a cow, &c.
  f  piece of cowdung.

शेण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गाय,म्हैस इत्यादींची विष्टा   Ex. जुन्याकाळी लोक शेणाने घर सारवत असत
HOLO STUFF OBJECT:
HYPONYMY:
शेण
ONTOLOGY:
इत्यादि (NAT)">प्राकृतिक वस्तु (Natural Object)इत्यादि (OBJCT)">वस्तु (Object)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
urdگوبر , فضلہ , بول وبراز
 noun  गायीची विष्ठा किंवा शेण   Ex. हिंदूंच्या धार्मिक कार्यात शेणाची गरज भासते.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
इत्यादि (NAT)">प्राकृतिक वस्तु (Natural Object)इत्यादि (OBJCT)">वस्तु (Object)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:

शेण

  न. गाय , म्हैस , बैल वगैरेची विष्टा , पुरीष . २ फळें , फुले , पानें कुजून गोळा झाली म्हणजे त्यांस म्हणतात . - स्त्री . १ शेणी ; गोवरी ; वाळलेला शेणाचा पोहो . २ ( बे . ) गुळाची ढेप . [ सं . शकृत् ‍ ; शकन् ‍ ; तृ . शक्ना ; प्रा . छाण ; गु . छाण ; सिं . छेणु ; छेणो ; सं . छगण - शगण - शअण - शाण - श्याण - शेण . - रा . ग्रंथमाला ] म्हपडलेले शेण माती घेऊन उठते . शेण खाणे - मूर्खपणाचे , निष्फळ , भलतेच कृत्य करणे . केळे खाणे पहा . मग शेण खायला मला कशाला आणले ? - नामना २१ . शेणाचा दिवा लावणे - दिवाळे काढणे . शेणई - पु . शेणवी पहा . शेणकई , शेण्काई , शेणकी , शेणखई , शेणखाई - स्त्री . १ शेण टाकण्याकरितां केलेली खांच , खाडडा ; उकिरडा . २ ( देशावर ) शेणाची रास , ढीग . शेणकला , शेणकाला - पु . शेणखळा पहा .
०कुंडा  पु. ( राजा . ) घरधंदा ; घरकाम ; रोजचे व्यवहारांतील शेण्गोठा करणे , झाडणे , सारवणे , दळणे , कांडणे वगैरे काम .
०कूट   कूर - न . १ गोवरीचा तुकडा ; शेणीचा तुकडा . २ वाळलेल्या शेणाचे तुकडे , चुरा वगैरे ; गोवर .
०कूर  न. शेणगोठा पहा .
०कोंडा  पु. शेणांत भाताचें तूस किंवा कोंडा घालून लावलेल्या गोवर्‍या .
०खंड   खुंड - न . शेणकूट ; गोवरी ; गोवर .
०खळा  पु. १ सारविण्याकरितां पाणी घालून कालविलेले शेण . २ फळे , पाने , फुले कुजून , नासून जो गोळा होतो तो .
०खळी   खाई - स्त्री . शेणकई पहा .
०खुंड  न. १ गोवरीचे खांड ; गोवर . - पु . २ ( ल . ) ( निंदार्थी ) शेणवी .
०गंड  पु. ( निंदार्थी ) शेणवी .
०गाईर  स्त्री. ( राजा . ) शेणकई .
०गोटा  पु. १ शेण ( सामान्यतः ). २ शेणाने सारवणे , झाडलोट वगैरे कामांस योजावयाचा सामान्य शब्द . यासारखेच शेणशेणकूर , सडासंमार्जन , सडासारवण , वारासार , झाडलोट , चूलपोतेरे , शेणपाणी , शेणसडा इत्यादि शब्द व्यापक अर्थाने योजिले जातात .
०गोठा  पु. गुरांच्या गोठयासंबंधी सामान्य कामांचा दिग्दर्शक शब्द ; शेण काढणे , झाडणे , गोठा साफ करणे इत्यादि कामें ; गोठापाणी .
०गोळा  पु. १ खरकटयावर लावण्याकरितां किंवा इतर कामांकरितां घेतलेला शेणाचा गोळा ; शेणाचा लगदा . शेणगोळे घालणें - अव्यवस्थितपणें केलेले काम तपासून दुरुस्त करणे . शेणणें - अक्रि . १ शेण टाकणे ; हगणे ; लेंडी टाकणे . २ डोळ्यांस पू येणे ; चिपडे येणे .
०थापणारा  पु. आळशी , निरुपयोगी , रिकामटेकडा मनुष्य ; नाकर्ता , नपूंसक मनुष्य ; षंढ .
०दिवा  पु. दिवाळखोरीचा शेणदिवाच लावणे होय . - के २० . ९ . ३० . शेणप - पु . ( कों . ) शेणकला , शेणखळा पहा . शेणपा , शेणपोह , शेणपोहो , शेणपोव , शेणाचा पोहो - पु . १ शेणाचा गोळा , लगदा ; पोहो ; एका वेळी जनावराने केलेली विष्टा . २ ( ल . ) लठठ परंतु दुर्बल , जड , मद्दड जनावर ; दुर्बल , नाकर्ता , नालायक मनुष्य ; षंढ ; नपूंसक .
०पाटी  स्त्री. शेण वाहून नेण्याची टोपली .
०पाणी  न. शेणखळा ; पाण्यांत कालविलेले शेण . २ शेणगोटा , सडासंमार्जन वगैरे घरगुती कामासंबंधी व्यापक अर्थाने योजावयाचा शब्द ; गोठापाणी .
०पुजा  स्त्री. शेणमार पहा .
०पुंजा  पु. शेणगोळा करणारा इसम . २ शेणगोळ्यासारखा मनुष्य ; हलक्या दर्जाचा मनुष्य ; नीच , हलकट मनुष्य . पुंजी - स्त्री . गोवर्‍या लावणारी स्त्री ; हलकट नीच स्त्री .
०पुडी  स्त्री. वाळलेल्या शेणाचे तुकडे , चूर ; गोवर .
०पोतेरें  न. शेणखळ्याच्या बोळ्याने जमीन सारवणे . ( क्रि० करणे ).
०भोवर  पु. शेणकिडा ; शेणावरील माशी ; शेणावरील भुंगा . [ सं . शेण + भ्रमर ]
०माती  स्त्री. ( ना . ) १ धुलवड .
०मार  पु. एखाद्याची अप्रतिष्ठा व्हावी म्हणून त्यावर केलेला शेण , चिखल इत्यादिकांचा मारा . शेणवड - स्त्री . ( को .) १ धुळवड ; शेण , माती वगैरे फेकणे , मारणे . २ धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर फेकण्याकरितां केलेली शेण , माती वगैरेची राड , गारा . शेणवडणे - अक्रि . शेणवड करणे . शेणवणी - न . शेण कालविलेले पाणी . शेणविरणें - अक्रि . राब करण्यासाठी शेतांत शेण पसरणे .
०सडा  पु. १ पाण्यांत शेण कालवून तें जमिनीवर शिंपणे , उडविणे . ( क्रि० टाकणे ). २ फळे , फुले , पाने कुजून त्यांचा झालेला गोळा ; शेणखळा . ३ गर्दीमध्ये माणसांवर उडविलेली फुले , पैसे , कवडया वगैरे जमीनीवर पडून पसरलेली दिसतात तो . ४ लढाईमध्ये भयंकर कत्तल झाल्यामुळे जमीनीवर सांडलेला रक्ताचा स्त्राव , मांसाचे छिन्नभिन्न तुकडे वगैरे . त्या अडचणीत पाचशे मनुष्ये ठार झाली , तैशीच घोडीहि पडली , तैसेच जखमीहि झाले , केवळ शेणसडा होऊन गेला . - भाब ७९ . केला शेणसडा त्याच्या फौजेचा । - गापो . ३
०साऊळ  स्त्री. पोकळीची अळी खणून तिच्या मुळाशी शेण घालतात तें .
०सूप  न. शेण भरून टाकण्याचे सूप , शिपतर . शेणाडी - स्त्री . शेणकई . शेणामेणाचा - वि . दुर्बल ; निःसत्व ; अशक्त ; हलका ; पोकळ ; वरपांगी ; लिबलिबीत ; मऊ , सोपा वगैरे ( इमारत , वस्तु , धंदा , प्राणी , मनुष्य यांच्या बाबतीत . ) तिरस्कार , उपेक्षा दाखविण्याकरितां योजतात . दिवसेदिवस शेणामेणाचे ते लोखंडाचे होत चालले . - भाव ५९ . शेणामेणा लोखंडाचा - वि . प्रथम फारच दुर्बल , शिथिल परंतु नंतर कांहीसा दृढ , त्यानंतर फारच दृढ असा ( व्यवहार , भाषण वगैरे ). शेणार काढप - ( गो . ) जमीनदोस्त करणे ; नुकसान करणे . शेणारा - पु . गोवर्‍यांचा लिंपलेला ढीग , रास . शेणी - स्त्री . १ गोवरी ; थाबडा ; शेणाचा वाळविलेला गोळा . २ शेणाचे वाळलेले पोहो ( अव .) नामयाची जनीसवे वेची शेणी । - तुगा ३६९१ . ३ अग्निहोत्राने होमाकरितां शेणाचे वाळविलेले गोळे . ४ ( राजा . ) ( सांकेतिक ) दुंडा पैसा ; ढबू पैसा . वर शेणी रचणे - जाळणे ; नाहिसे करणे लोकलाजेवरी रचिल्या शेणी । - मध्व २२८ .
०पाणी  न. सडा घालणे , शेण्या घालणे , पाणी आणणे वगैरे काम . ( क्रि० करणे ). शेण्या - पु . शेणाचा पोहो . - वि . डोळे आले असतां कमी खुपतो पण पू बाहेर येतो त्या विकारास म्हणतात . शेण्या खैर - पु . खैर झाडाची एक जात . शेण्या साप - पु . एक काळा विषारी साप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP