Dictionaries | References

बैल

   { baila }
Script: Devanagari

बैल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  गौ जाति का बधिया किया हुआ वह नर चौपाया जो कलों और गाड़ियों में जोता जाता है   Ex. बैल किसान के लिए बहुत ही उपयोगी होता है ।
ABILITY VERB:
जुगाली करना
HOLO MEMBER COLLECTION:
बैल-हट्ट
HYPONYMY:
सोकन नंदी अगोही महुला जातोक्ष टँसहा पियरिया घोंचवा फड़कापेलन तखिहा लोहिया धौरा खैला बींड़िया कैंचा जाँघिल सर्गपताली पटवा जूँड़िहा अबलक षोड़त् क्वाँचर
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृषभ ऋषभ रिषभ अनडुह बालद वृषेंद्र वृषेन्द्र शाक्कर शाक्वर शाद्वल शिखी स्कंधिक स्कन्धिक पुंगव उक्षा
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
kanಎತ್ತು
kasدانٛد
kokबैल
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
marबैल
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور
   See : मूर्ख, मूर्ख

बैल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जोताक वा गाडयांक जोत्तात असो गायचे जातीचो नर प्राणी   Ex. बैल शेतकर्‍यां खातीर खूब उपेगी आसता
ABILITY VERB:
रवंथ करप
HOLO MEMBER COLLECTION:
बैलांबाजार
HYPONYMY:
बाळो बैल नंदी उठवणेचो बैल
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाडो
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
hinबैल
kanಎತ್ತು
kasدانٛد
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
marबैल
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور
   See : पाडो

बैल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   pregnant, and this is the ninth month. Used of a sycophant who accepts all and confirms all that is said by his patron. The phrase agrees with सांगाल ती पूर्व दिशा, and the Persian scholar will call to mind &c.

बैल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An ox; bull. Fig. A blockhead.

बैल

 ना.  खोंड , नंदी , वसू , वृषभ ;
 ना.  नंदीबैल , निर्बुद्ध , बैलोबा , मठठ डोक्याचा .

बैल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर   Ex. बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
ABILITY VERB:
रवंथ करणे
HOLO MEMBER COLLECTION:
बैलबाजार
HYPONYMY:
नंदी
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृषभ वृष
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
hinबैल
kanಎತ್ತು
kasدانٛد
kokबैल
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور

बैल

  पु. 
  पु. ( शेअर बाजार ) वायद्यानें रोखा विकत घेतल्यानंतर त्याबद्दल किंमत न देतां नफ्यानें तोच रोखा पुन्हा विकूं इच्छिणारा इसम . - वा . गो काळेकृत व्यापारी उलाढाली . [ इं . बुल ]
   वृषभ ; बलीवर्द ; खोंड ; वसू ; बाल्यदशा ज्याची संपली आहे असा गाईच्या जातींतील नर .
   ( ल . ) निरक्षर ; निर्बुद्ध , मठ्ठ डोक्याचा मनुष्य .
   बैला अर्थ २ पहा . [ सं . बलीवर्द ; दे . प्रा . बइल्ल ]
०आंतबाहेर   - बैलाची अदलाबदल करणें .
घालणें   - बैलाची अदलाबदल करणें .
०गाईस   - ( माण . ) बैलाकडून गाईला फळविणें . बैलास कुकडें होणें - ( माण . ) बैलाच्या नरड्यांत व जिभेवर कांटे येणें . बैलास करंदफोड उठणें - बैलाचें पोट दुखण्यानें पाठ तणावणें . - मांजरी होणें - ( माण . ) बैलाच्या गळ्याजवळ गांठी होणें . म्ह० बैल गाभणा तर म्हणे नववा महिना . ( अतिशय खुशामत करणें याअर्थी वापरतात ). सामाशब्द -
दाखविणें   - ( माण . ) बैलाकडून गाईला फळविणें . बैलास कुकडें होणें - ( माण . ) बैलाच्या नरड्यांत व जिभेवर कांटे येणें . बैलास करंदफोड उठणें - बैलाचें पोट दुखण्यानें पाठ तणावणें . - मांजरी होणें - ( माण . ) बैलाच्या गळ्याजवळ गांठी होणें . म्ह० बैल गाभणा तर म्हणे नववा महिना . ( अतिशय खुशामत करणें याअर्थी वापरतात ). सामाशब्द -
०का   क्या - पु .
   बैल हांकणारा ; गाडीवान .
   गुराखी ; पशुपाल ; गुरें राखणारा .
०खांदा   खांदे - पुन . ( बैलाचा खांदा . गाडीवाल्याच्या हातांतील कासरा जुपलेल्या दोन्ही बैलांच्या खांद्यावरुन तिरका व सारख्या अंतरावर असा असतो त्यावरुन ) तिरकी दिशा ; एखाद्या वस्तूपासून , इसमापासून किंवा स्थळापासून सारख्या अंतरावर व तिरक्या रेषेमध्यें असलेल्या वस्तूंची किवा दोन खेड्यांची स्थिति ; अशा रीतीचें खेडें , वस्तु .
०खांद्या वि.  बैलाच्या खांद्याप्रमाणें खांदे व मान असलेला ; बारीक व लहान खांद्यांचा ( रेडा ).
०घाट  पु. ज्यावरुन ओझेंवाले बैल जाऊं - येऊं शकतात असा घाट , डोंगरांतील चढण ; साधारण चढणीचा रस्ता .
०घाटा  स्त्री. ( वांई ) एक वनस्पति . बैलट न . बैल शब्दाचें तुच्छतादर्शक रुप .
०दाम  पु. बैलाच्या विक्रीवरील कर .
०पाडा  पु. ( समुच्चार्थी ) बैल व पाडे .
०पाळणा  पु. ( ल . ) त्रासदायक , कंटाळवाणें , कष्टाचें काम ; दगदगीचें काम . ( क्रि० घालणें ; लावणें ; मांडणें ; करणें ; पडणें ; होणें ).
०बांडा   पु गाईबैल ; गुरेंढोरें . त्या रस्त्यानें बैलबांडा वाहूं लागला . [ बैल द्वि . ]
०बेगारी  पु. सार्वजनिक कामाकरितां वेठीला धरलेले बैल .
०भिस्ती  पु. बैलावरुन पाणी वाहणारा पाणक्या ; बैलाच्या पाठीवर माकण घालून पाणी भरणारा मनुष्य .
०मळणी  स्त्री. धान्याच्या कणसांवरुन बैल फिरवून केलेली मळणी .
०मार्ग   रस्ता वाट - स्त्रीपु . ओझ्याचे बैल जाण्यायेण्याजोगा रस्ता .
०मार्‍या  पु. ( वाणी , कु . ) आकाशांतील गुरु ग्रह ( कारण या ग्रहाला शुक्र समजून व हा उगवलेला पाहून पहाट झाली असें वाटून प्रवासास निघतात . पण पुष्कळ प्रवास केला तरी दिवस उगवत नाहीं आणि बैल वगैरेना फार त्रास होतो यावरुन ).
०रहाट  पु. बैलानें फिरविण्याचें रहाटगाडगें . ठेंचलेला बैल पु . बडविलेला बैल ; भाद्या बैल ; खच्ची केलेला बैल .

बैल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
बैल  m. mf()n. (fr.बिल, also written वैलq.v.) living in holes (m. an animal in ), [Car.]
   relating, to or derived from animals living in , [MBh.]

बैल

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
बैल [baila] a.  a. Living in holes (as a mouse); relating to animals in holes; और्णान् बैलान् ...... काम्म्बोजः प्रददौ बहून् [Mb.1.51.3.]

Related Words

बैल   ठेंचलेला बैल   बैल बाजार   बैल-हट्टी   बैल-हाट   बाळो बैल   लागिन्या बैल   नाथीचा बैल   बैल-हट्ट   उठवणेचो बैल   खांद्याचा बैल   भाडयाचा बैल   सोकन   क्वाँचर   बैल खोके रस्सी लाये   दोघे जोडीचे, बैल गाडीचे   सांगोसाचा बैल किवणानें मेला   उटा तो बैल घोणी घॅता   बाईल मरो पण बैल जगो   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   बैल गेला न्‌ झोपा केला   बैलांबाजार   कापूस खाल्‍लो चोटान, बैल खाल्‍ले बैलान   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   बैलानें बैल खाल्ला, प्रजापतीनें कापूस खाल्ला   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   गाय गायत्री, म्‍हैस सावित्री, बैल नन्दी, रेडा पापी   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   বসে যাওয়া বলদ   മടിയന്‍ കാള   कैरा बैल   घोंचवा बैल   लोहिया बैल   टँसहा बैल   बैल गाड़ी   महुला बैल   मांगर बैल   धौरा बैल   नंदी बैल   नन्दी बैल   नाथाचा बैल   नादिया बैल   नायक्या बैल   हुंडा बैल   उस्रियः   کوانچر   کوانٛچَر   سوکَن   ସୌକନ   సోకన్   লাল গাই   ਕਵਾਚਰ   ଶୁଆବଳଦ   ಗೊಟ್ಟ   തവിട്ട് കാള   പശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍   खोबर्‍याचो बैल चालता बरो   तेल्‍याचा बैल, सदा अंधळा   बैल आंत बाहेर घालणें   बैल गाईस दाखविणें   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   राव राबताहेत, बैल कापताहेत   गोरु   वृषभः   बलद मोसौ   காளை   ఎద్దు   ਬਲਦ   ବଳଦ   બળદ   शेट शहाणा आणि बैल पाठवळ   शेट शहाणे आणि बैल पाठगे   शेट शाहाणा आणि बैल पाठवळ   दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल   बाप मरेल बैल वांटा पडेल   बैल गाभणा, तरी तेरावा महिना   रहाटाचा बैल सदोदित वाहे पाणी   वृषभहटः   बैलबाजार   மாட்டுச்சந்தை   ఎద్దుల సంత   ষাঁড়ের হাট   ବଳଦ-ହାଟ   હાટ   ದನಗಳ ಸಂತೆ   കാളചന്ത   सांगण्याचे सांगणी आणि बैल गेले रांगणी   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   तेल्‍याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती   तेल्‍याचो बैल मेलो, बोंब मार बामणा   तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP