Dictionaries | References

बैल

   { baila }
Script: Devanagari

बैल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  गौ जाति का बधिया किया हुआ वह नर चौपाया जो कलों और गाड़ियों में जोता जाता है   Ex. बैल किसान के लिए बहुत ही उपयोगी होता है ।
ABILITY VERB:
जुगाली करना
HOLO MEMBER COLLECTION:
बैल-हट्ट
HYPONYMY:
सोकन नंदी अगोही महुला जातोक्ष टँसहा पियरिया घोंचवा फड़कापेलन तखिहा लोहिया धौरा खैला बींड़िया कैंचा जाँघिल सर्गपताली पटवा जूँड़िहा अबलक षोड़त् क्वाँचर
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृषभ ऋषभ रिषभ अनडुह बालद वृषेंद्र वृषेन्द्र शाक्कर शाक्वर शाद्वल शिखी स्कंधिक स्कन्धिक पुंगव उक्षा
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
kanಎತ್ತು
kasدانٛد
kokबैल
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
marबैल
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور
See : मूर्ख, मूर्ख

बैल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जोताक वा गाडयांक जोत्तात असो गायचे जातीचो नर प्राणी   Ex. बैल शेतकर्‍यां खातीर खूब उपेगी आसता
ABILITY VERB:
रवंथ करप
HOLO MEMBER COLLECTION:
बैलांबाजार
HYPONYMY:
बाळो बैल नंदी उठवणेचो बैल
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाडो
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
hinबैल
kanಎತ್ತು
kasدانٛد
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
marबैल
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور
See : पाडो

बैल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
pregnant, and this is the ninth month. Used of a sycophant who accepts all and confirms all that is said by his patron. The phrase agrees with सांगाल ती पूर्व दिशा, and the Persian scholar will call to mind &c.

बैल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An ox; bull. Fig. A blockhead.

बैल     

ना.  खोंड , नंदी , वसू , वृषभ ;
ना.  नंदीबैल , निर्बुद्ध , बैलोबा , मठठ डोक्याचा .

बैल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर   Ex. बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
ABILITY VERB:
रवंथ करणे
HOLO MEMBER COLLECTION:
बैलबाजार
HYPONYMY:
नंदी
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृषभ वृष
Wordnet:
asmবলদ
bdबलद मोसौ
benবলদ
gujબળદ
hinबैल
kanಎತ್ತು
kasدانٛد
kokबैल
malപശു വര്ഗ്ഗത്തിലെ ആണ്‍
mniꯁꯜꯂꯥꯕ
nepगोरु
oriବଳଦ
panਬਲਦ
sanवृषभः
tamகாளை
telఎద్దు
urdبیل , ثور

बैल     

 पु. 
 पु. ( शेअर बाजार ) वायद्यानें रोखा विकत घेतल्यानंतर त्याबद्दल किंमत न देतां नफ्यानें तोच रोखा पुन्हा विकूं इच्छिणारा इसम . - वा . गो काळेकृत व्यापारी उलाढाली . [ इं . बुल ]
वृषभ ; बलीवर्द ; खोंड ; वसू ; बाल्यदशा ज्याची संपली आहे असा गाईच्या जातींतील नर .
( ल . ) निरक्षर ; निर्बुद्ध , मठ्ठ डोक्याचा मनुष्य .
बैला अर्थ २ पहा . [ सं . बलीवर्द ; दे . प्रा . बइल्ल ]
०आंतबाहेर   - बैलाची अदलाबदल करणें .
घालणें   - बैलाची अदलाबदल करणें .
०गाईस   - ( माण . ) बैलाकडून गाईला फळविणें . बैलास कुकडें होणें - ( माण . ) बैलाच्या नरड्यांत व जिभेवर कांटे येणें . बैलास करंदफोड उठणें - बैलाचें पोट दुखण्यानें पाठ तणावणें . - मांजरी होणें - ( माण . ) बैलाच्या गळ्याजवळ गांठी होणें . म्ह० बैल गाभणा तर म्हणे नववा महिना . ( अतिशय खुशामत करणें याअर्थी वापरतात ). सामाशब्द -
दाखविणें   - ( माण . ) बैलाकडून गाईला फळविणें . बैलास कुकडें होणें - ( माण . ) बैलाच्या नरड्यांत व जिभेवर कांटे येणें . बैलास करंदफोड उठणें - बैलाचें पोट दुखण्यानें पाठ तणावणें . - मांजरी होणें - ( माण . ) बैलाच्या गळ्याजवळ गांठी होणें . म्ह० बैल गाभणा तर म्हणे नववा महिना . ( अतिशय खुशामत करणें याअर्थी वापरतात ). सामाशब्द -
०का   क्या - पु .
बैल हांकणारा ; गाडीवान .
गुराखी ; पशुपाल ; गुरें राखणारा .
०खांदा   खांदे - पुन . ( बैलाचा खांदा . गाडीवाल्याच्या हातांतील कासरा जुपलेल्या दोन्ही बैलांच्या खांद्यावरुन तिरका व सारख्या अंतरावर असा असतो त्यावरुन ) तिरकी दिशा ; एखाद्या वस्तूपासून , इसमापासून किंवा स्थळापासून सारख्या अंतरावर व तिरक्या रेषेमध्यें असलेल्या वस्तूंची किवा दोन खेड्यांची स्थिति ; अशा रीतीचें खेडें , वस्तु .
०खांद्या वि.  बैलाच्या खांद्याप्रमाणें खांदे व मान असलेला ; बारीक व लहान खांद्यांचा ( रेडा ).
०घाट  पु. ज्यावरुन ओझेंवाले बैल जाऊं - येऊं शकतात असा घाट , डोंगरांतील चढण ; साधारण चढणीचा रस्ता .
०घाटा  स्त्री. ( वांई ) एक वनस्पति . बैलट न . बैल शब्दाचें तुच्छतादर्शक रुप .
०दाम  पु. बैलाच्या विक्रीवरील कर .
०पाडा  पु. ( समुच्चार्थी ) बैल व पाडे .
०पाळणा  पु. ( ल . ) त्रासदायक , कंटाळवाणें , कष्टाचें काम ; दगदगीचें काम . ( क्रि० घालणें ; लावणें ; मांडणें ; करणें ; पडणें ; होणें ).
०बांडा   पु गाईबैल ; गुरेंढोरें . त्या रस्त्यानें बैलबांडा वाहूं लागला . [ बैल द्वि . ]
०बेगारी  पु. सार्वजनिक कामाकरितां वेठीला धरलेले बैल .
०भिस्ती  पु. बैलावरुन पाणी वाहणारा पाणक्या ; बैलाच्या पाठीवर माकण घालून पाणी भरणारा मनुष्य .
०मळणी  स्त्री. धान्याच्या कणसांवरुन बैल फिरवून केलेली मळणी .
०मार्ग   रस्ता वाट - स्त्रीपु . ओझ्याचे बैल जाण्यायेण्याजोगा रस्ता .
०मार्‍या  पु. ( वाणी , कु . ) आकाशांतील गुरु ग्रह ( कारण या ग्रहाला शुक्र समजून व हा उगवलेला पाहून पहाट झाली असें वाटून प्रवासास निघतात . पण पुष्कळ प्रवास केला तरी दिवस उगवत नाहीं आणि बैल वगैरेना फार त्रास होतो यावरुन ).
०रहाट  पु. बैलानें फिरविण्याचें रहाटगाडगें . ठेंचलेला बैल पु . बडविलेला बैल ; भाद्या बैल ; खच्ची केलेला बैल .

बैल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
बैल  m. mf()n. (fr.बिल, also written वैलq.v.) living in holes (m. an animal in ), [Car.]
relating, to or derived from animals living in , [MBh.]

बैल     

बैल [baila] a.  a. Living in holes (as a mouse); relating to animals in holes; और्णान् बैलान् ...... काम्म्बोजः प्रददौ बहून् [Mb.1.51.3.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP