Dictionaries | References ल लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला? Script: Devanagari Meaning Related Words लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोराला कांहीं मिळालें तरी त्याचा फायदाच असतो, कारण त्यास तें फुकटच मिळतें. तेव्हां चोराला लांडा बैल सांपडला तरी फायद्याचीच गोष्ट. चोराय शष्पलाभाय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP