Dictionaries | References

लांडा

   
Script: Devanagari

लांडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tail-cropped or tail-cut--a beast: also cropped or docked--a tail. 2 fig. top-cut or top-broken; having lost its top, tip, point, or extremity--a thing in general: also cui curtum est præputium. 3 short or scant; of deficient length or other dimension.

लांडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   tail cropped or tail-cut.
   fig. Topcut; short.

लांडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  शेपूट नसलेला   Ex. मुले लांड्या पशूच्यामागे पळत आहेत.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasلٔچہِ روٚس , لٔچہِ ژوٚٹ
malവാൽ മുറിഞ്ഞ
urdلنڈورا , بے دم , بے پونچھ کا

लांडा

 वि.  
   ज्याचे शेपूट कापले आहे किंवा नाहीसे झाले आहे असा ( पशु , पक्षी , सर्प , मत्स्य इ० ); कापलेले , तुटलेले , आंखूड ( शेंपूट ).
   थोटा ; अग्रहीन ; आंखूड ( हात , लेखणी , चाकू इ० ).
   डोके , टोंक , वरचा किंवा शेवटचा भाग नसलेली ( वस्तु सामान्यतः ).
   अपुरा ; कमी प्रमाणाचा ( लांबी , रुंदी इ० त ); भरपूर मापाचा नव्हे असा . हा धोतरजोडा तुम्हास लांडा होतो . आणखी चार बोटे रुंद असता तर ठीक दिसता .
   ( निंदार्थी - सुंता केले असते म्हणून ) मुसलमान . - कोरकि १९० . [ लंड ]
०कारभार  पु. अधिकार नसतां विनाकारण मध्यस्थी आणि ढवळाढवळ करणे ; नसती लुडबुड , उठाठेव ( निंदार्थी उपयोग ). आम्ही आपसांत भांडूं , एकमेकांच्या उरावर बसूं , पण शेजारचे कोणी शेकोजी आमच्या घरात येऊन लांडे कारभार करावयास लागले की ते आम्हांला खपायचे नाही . - नि .
०कारभारी वि.  लांडा कारभार करणारा ; लुडबुड्या .
०बुच्च्या वि.  योग्य अलंकार नसलेला ; ओका ; भुंडा ( हात , गळा इ० ). लांडबुच्चा हात , दादला करी भात
०भाई  पु. ( निंदार्थी ) मुसलमान . लांडा अर्थ ५ पहा .
०भुंडा   भोंडा वि . शेपूट किंवा अग्र तुटलेला , नसलेला . लांडा पहा . भोंडा कारभार री लांडाकारभार - री पहा .
०लटका वि.  खोटा आणि लबाड ; उणा ; खोटा ; कपटी ; विश्वास ठेवण्यास अपात्र . ( वस्तु , व्यवहार , गोष्ट इ० ). ( प्र . ) लटकालांडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP