Dictionaries | References

गुमास्ता

   
Script: Devanagari

गुमास्ता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An agent, deputy, factor, correspondent.

गुमास्ता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An agent, deputy, factor, correspondent.

गुमास्ता     

ना.  एजंट , प्रतिनिधी , मुखत्यार , मुनीम .

गुमास्ता     

 पु. 
  1. मुनीम ; प्रतिनिधि ; मुखत्यार ; कारभारी ; अडत्या ; बातमीदार ; मुतालीक . प्रधान यांचे गुमास्ते व आमात्यांचे वगैरे यांणीं काम तूर्त करावें . - मराचिस ८ .
  2. ( कायदा ") कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍या ऐवजीं प्रतिनिधिदाखल वागण्याकरितां मोबदला देऊन नेमलेला मनुष्य , एजंट .
  3. ( वतन कायदा ) वतनी नोकरीचें काम करण्याकरितां नेमलेला बदली इसम . - वि . पाठविलेला . [ फा . गुमाश्ता ] 

गुमास्तगिरी , गुमास्तेगिरी   स्त्री . 
  1. गुमास्त्याचें काम ; मुतालिकी ; एजंटी .
  2. प्रतिनिधित्व . नामाजी लांडा पुणेहून गुमास्तगिरी देऊन कार्यात मावळास पाठविला . - इंम ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP