Dictionaries | References अ अजाहत Script: Devanagari Meaning Related Words अजाहत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बदलीं किंवा नायब ; गांव - कामगार , प्रतिनिधि पाटील , कुळकर्णी , वतनी , गुमास्ता वगैरेस लावतात .( ल . ) अबाधित ; अव्याहत . माझी वृत्ति तीन पिढ्या अजाहत चालत आली . [ अर . वजाहत = सन्मान ; दर्जा . नायब किंवा प्रतिनिधि याला सन्मानानें हा हुद्दा लावितात . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP