Dictionaries | References

अजहत

   
Script: Devanagari

अजहत     

 पु. प्रतिनिधि ; गुमास्ता . [ अर . वजाहत = रुप ; आदर ].
०दार  पु. बदली कामगार . [ फा ].
०सरदेशमुख   सरदेशमुखाचा प्रतिनिधि ( मराठी राज्याचे व मुसलमानी राज्याचेहि सरदेशमुख छत्रपति होते . त्यांनीं आपल्यासाठीं नेमलेला प्रतिनिधि . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP