Dictionaries | References थ थोंटा ; थोंटक Script: Devanagari See also: थोंटा , थोटका , थोटा Meaning Related Words थोंटा ; थोंटक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. हातपाय इ० तुटलेला ; वरचा झेंडा , झुपका गेलेले ; खोड झालेले ( झाड ); लांडा झालेला . [ सं . स्थगु ; हिं . ठूंट ; सिं . ठूंटो ]०पिपळ पिंपळ - पु . ( ल . ) ज्याला मुलेबाळे ; बायको , घरदार नाही असा मनुष्य ; सडेतोट . थोटावणे थोंटावणे - अक्रि . १ कुंठित होणे ; स्तब्ध होणे . मौनपणे वाचा थोंटावल्या चारी । ऐसे तुझे हरी रुप आहे । - तुगा ३७५७ . २ निर्बल होणे . नुसुधेपणे थोटावला । अनुभव जेथ । - अमृ ५ . ५८ . [ थोटा ] थोटूक थोठूक - न . खुंट ; थोंटण . [ थोंट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP