Dictionaries | References

दलमालकी

   
Script: Devanagari

दलमालकी     

 स्त्री. १ दुसर्‍याच्या कामांत , धंद्यात बिनफायदेशीर ढवळाढवळ किंवा भागीदारी ; हात घालणे . २ लांडा कारभार ; फाजील लुडबुड . ३ त्रासदायक काम ; कंटाळा येण्याजोगी खटपट ; बारीकसारीक त्रास . [ दलाली + मालकी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP