Dictionaries | References

दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं

   
Script: Devanagari

दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं

   नवरा जर संन्यासी, गोसावी झाला तर त्याचीं पोरें कोण पोसणार ? त्यानेंच याचा विचार करून तरतूद केली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP