Dictionaries | References त तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा Script: Devanagari Meaning Related Words तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तेल वजन करण्याकरितां धडा करीत आहे, इतक्यात तेलाचा बुधलाच उपडा होऊन सर्व तेल सांडून जाणें. एखादी गोष्ट सिद्धीस जाण्याच्या बेतात आहे तोच सर्व काम बिघडून जाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP