Dictionaries | References ध धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें Script: Devanagari Meaning Related Words धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांही लोकांची वृत्ति अशी असते, कीं ते बारीकसारीक गोष्टींत लक्ष्य फार घालतात. पण त्यांच्या हातून मोठया गोष्टींकडे दुर्लक्ष्य होतें. तराजूच्या पासंगापेक्षा धडा करतांना लबाडी केल्यास वजनांत मोठीच खोट येण्याचा संभव असतो. तेव्हां तिकडे आधीं लक्ष्य दिलें पाहिजेशिवा पासंग वाटेल तेव्हां मागाहूनहि पाहतां येतोपण भांडयाचा धडा केलेला माप केल्यावर तपासणें सोपें नसतें.कांहीं लोकांची वृत्ति अशी असते, कीं ते बारीकसारीक गोष्टींत लक्ष्य फार घालतात. पण त्यांच्या हातून मोठया गोष्टींकडे दुर्लक्ष्य होतें. तराजूच्या पासंगापेक्षां धडा करतांना लबाडी केल्यास वजनांत मोठीच खोट येण्याचा संभव असतो. तेव्हां तिकडे आधीं लक्ष्य दिलें पाहिजेशिवाय पासंग वाटेल तेव्हां मागाहूनहि पाहतां येतो Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP