Dictionaries | References

साटा झाला, पण काटा नाहीं गेला

   
Script: Devanagari

साटा झाला, पण काटा नाहीं गेला

   [ साटा = उसाचा किंवा जवारीचा धांडा
   तो उंच फोकासारखा वाढलेला असतो.] आजारानें शक्ति क्षीण होऊन त्याच्या शरीराचा जणो साटा बनला तरी त्याचा ताठा अद्यापि कायम आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP