अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग
Ex. माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
HOLO COMPONENT OBJECT:
काटेरी वनस्पती
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁইট
bdसु
benকাঁটা
gujકાંટો
hinकाँटा
kanಮುಳ್ಳು
kokकांटो
malമുള്ള്
mniꯇꯤꯡꯈꯡ
oriକଣ୍ଟା
panਕੰਡਾ
sanकण्टकः
tamமுள்
telముళ్ళు
urdکانٹا , خار ,
त्रिशुळासारखी अणकुचीदार पाती असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा चमचा
Ex. काट्याने सर्वांना खायला जमत नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसुनि सामस
kanರ್ಫೋಕ್
malമുള്ള്
mniꯐꯣꯔꯛ
nepकाँटा
panਕਾਂਟਾ
tamமுள் கரண்டி
telస్పోర్క్
urdکانٹا
कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट
Ex. फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
HYPONYMY:
नांगी घड्याळाचा काटा साळिंदर
ONTOLOGY:
वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکٔنٛڈۍ
kokकांटे
nepकाँढा
panਕੰਢੇ
tamமுள்வேலி
urdکانٹا , خاردار
अणकुचीदार, लांब असा, विशिष्ट प्रमाण दाखवणारा मापण्याच्या साधनाचा एक भाग
Ex. कंपासातीस काटा उत्तर व दक्षिण ही दिशा दाखवतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁটা
bdकम्फास सु
hinकाँटा
kanಮುಳ್ಳು
kasسٕژَن , کانٛٹہٕ
mniꯀꯝꯄꯥꯁꯀꯤ꯭ꯃꯆꯩ
अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस
Ex. मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
नाण्याच्या ज्या बाजूला त्याच्या किंमतीचा आकडा असतो ती बाजू
Ex. काटा की छापा ते सांग.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
माशाच्या शरीरातील हाड
Ex. मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
HOLO COMPONENT OBJECT:
मासा
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁইট
bdना सु
benকাঁটা
gujકાંટો
hinकाँटा
kanಮೀನಿನ ಮುಳ್ಳು
malമുള്ള്
oriକଣ୍ଟା
sanमत्स्यकण्टकः
telముల్లు
urdکانٹا , مچھلی کاکانٹا
लोखंडाची सरळ वा वाकलेली खीळ
Ex. तो खेळणी बनवायला काट्याचा वापर करतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmক্্ব্জা
bdगाजोल
benকাঁটা
kasکِیُٛل
kokखिळुलो
malആണി
mniꯌꯣꯠꯄꯤ
sanकीलकम्
tamஆணி
telచీల