Dictionaries | References

शहारा

   
Script: Devanagari
See also:  शहारा करणें , शहारे , शहारें , शहाशारे , शारें

शहारा

शहारा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : काटा

शहारा

   पुन . १ रोमांच ; कंप . तया पस्तावाच्या अंगीं शारें भरे सुमनाचें - मुरंशु ४४० . २ हींव ; हिमज्वर . [ सं . सीत्कार ]

शहारा

   गाय बैल वगैरे जनावरास खडा मारला असतां जेथें तो खडा लागतो तेथील अंग थरारुन तो भोंवर्‍याप्रमाणें केस फिरवतो यास भोंवरा करणें, शहारा करणें असें म्हणतात. भोंवरा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP