Dictionaries | References

शहारण

   
Script: Devanagari

शहारण     

क्रि.  शहारे येणें . महादूच्या बायकापोरांना घराबाहेर काढीत असल्याचा देखावा अंतश्चक्षूसमोर उभा राहून राधाबाईंना शहारल्यासारखें झालें . - हांच कां धर्म ५७ . नाशिककर . शहारा करणें - पाठीवरून हात फिरविला असतां , जनावरानें अंग चोरणें , भोंवरा करणें . - गोस्तनीप्रयोग चंद्रिका ८४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP