Dictionaries | References

शहारा करणें

   
Script: Devanagari
See also:  शहारा , शहारे , शहारें , शहाशारे , शारें

शहारा करणें     

गाय बैल वगैरे जनावरास खडा मारला असतां जेथें तो खडा लागतो तेथील अंग थरारुन तो भोंवर्‍याप्रमाणें केस फिरवतो यास भोंवरा करणें, शहारा करणें असें म्हणतात. भोंवरा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP