Dictionaries | References फ फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें Script: Devanagari Meaning Related Words फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवणाच्या पूर्वी कांहीं खाल्लें म्हणजे ज्याप्रमाणें भूक मरुन जेवण बरोबर जात नाहीं त्याप्रमाणें उपस्त्री ठेवल्यास स्वतःच्या पत्नीकडे दुर्लक्ष होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP