Dictionaries | References

नाक दाबले म्हणजे आ वासतो

   
Script: Devanagari

नाक दाबले म्हणजे आ वासतो     

नाक दाबून धरले म्हणजे श्र्वास बंद होऊन तोंड पसरते. मनुष्यास अनन्यगतिक केले म्हणजे तो आपसूखच वळणावर येतो, व आपल्याला अनुकूल अशा गोष्टीस राजी होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP