Dictionaries | References

नाक चेचणें

   
Script: Devanagari
See also:  नाक ठेंचणे

नाक चेचणें     

फजीती पारिपत्य होणें, करणें.
नक्षा उतरणें
खोड मोडणें. “स्त्रियांच्या उन्नतीस विरोध करणारांची आनंदीबाईने आपल्या धारिष्टानें विद्येनें, सौजन्यानें व शुद्धाचारानें......कशीं नामीं नाकें ठेचलीं?” -विवि. ‘अशा उर्मट माणसाचें जागच्या जागीं नाक ठेवलें पाहिजे. ठीक झालें!"- शिसंअ २.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP