Dictionaries | References म म्हणजे ताक फुंकून पिणें Script: Devanagari Meaning Related Words म्हणजे ताक फुंकून पिणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या गोष्टींत वाईट अनुभव आला म्हणजे साध्या गोष्टींसुद्धां मनुष्य जास्त काळजीपूर्वक वागू लागतो व फाजील शंका काढून सावधगिरी दाखवितों. ‘मी दुधास पोळलें म्हणून या ताका फुंकून सखे पितें।’ -होला ११८. १५२. दुर्जदूषितमनसां पुसां सुजनऽपि नास्ति विश्वासः। वालः पयसा दगधो दध्यपि फूत्कृत्य भक्षयति॥-सुर ५७.१२४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP