Dictionaries | References

आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ

Script: Devanagari

आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ     

स्वार्थी सहकारिता दुसर्‍याचे पोहे उपटण्याकरितां आपला कोंडा त्यास देऊं करावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP