Dictionaries | References

एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें

   
Script: Devanagari

एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें     

कोल्‍ही वितांना एका जागेवर राहात नाही, त्‍यामुळे तिची पिले पुष्‍कळ जागी पडतात. एकाच गोष्‍टीपासून अनेक ठिकाणी उपद्रव जाणवूं लागला असतां म्‍हणतात.
ज्याप्रमाणें मांजर व्याली असतां बोक्याच्या भीतीने आपली पोरे अनेक ठिकाणी हलवते त्याप्रमाणे कोल्ही आपल्या पिलांची जागा वारंवार बदलते. एकाच गोष्टीपासून अनेक प्रकारचा व अनेक ठिकाणी उपद्रव झाला असतां योजतात. कोल्हा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP