Dictionaries | References

आपण विईना आणि सवत साहीना

   
Script: Devanagari

आपण विईना आणि सवत साहीना     

एखाद्या स्त्रीला स्वतःला मूल होत नाही, त्यामुळें पुढें निर्वश होण्याचा संभव. म्हणून नवर्‍यानें दुसरे लग्न करावयाचे मनात आणले तर तेहि तिला आवडत नाही. याप्रमाणें काही लोक स्वतः एखादी गोष्ट करूं शकत नाहीत. किंवा स्वतः एखादे सुख उपभोगूं शकत नाहीत, पण ती गोष्ट दुसर्‍यांनी केलेली त्यांस खपत नाही
किंवा जे आपणांस मिळत नाही ते सुख दुसर्‍यांनी उपभोगिलेलेहि त्यांस सहन होत नाही. पाठभेद-सवत साहीना आणि लेकरूं होईना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP