Dictionaries | References

सवत साहीना आणि मूल

   
Script: Devanagari
See also:  सवत साहीना आणि लेंकरुं होईना

सवत साहीना आणि मूल

   स्वतःला मूल होत नाहीं व त्यासाठीं नवर्‍यानें दुसरें लग्न केलेलेंहि खपत नाहीं. स्वतःला एखादी गोष्ट करतां येत नाहीं व दुसर्‍यानें केलेली पाहावत नाहीं अशी स्थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP