Dictionaries | References

दिवसां चूल आणि रात्रीं मूल

   
Script: Devanagari

दिवसां चूल आणि रात्रीं मूल     

एखाद्या स्त्रीचा सर्व दिवस स्वयंपाक करण्यांत व रात्र मुलास निजविण्यांत किंवा त्याची काळजी घेण्यांत खर्च होते. मुळींच उसंत नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP